Save 46%
1 / 3
1 / 3Select a photo to explore the product
Instant Water Geyser Black
Everyday hot water, with a compact design and support from PD Technology.
₹1,499₹2,777You save ₹1,278
Pan-India deliveryConfirm availability for your address
1-year replacement warrantyContact us for warranty terms
Total for 1 item: ₹1,499
Ask about this product on WhatsApp ↗Cash on delivery available. Confirm delivery and payment options at checkout.
All the details.
PD Technology इंस्टंट वॉटर गिझर – ६ सेकंदात पाणी गरम!
✅ फॅक्टरी ते तुमच्या घरापर्यंत थेट डिलिव्हरी – घरबसल्या मिळवा
✅ १२ महिन्यांची रिप्लेसमेंट वॉरंटी
मुख्य वैशिष्ट्ये (Key Features):
✔ फक्त ६ सेकंदात पाणी गरम – तुमच्या वेळेची बचत.
✔ ISI प्रमाणित थर्मोस्टेट आणि एलिमेंट कॉइल – सुरक्षिततेची पूर्ण खात्री.
✔ ऊर्जाबचत तंत्रज्ञान – १ युनिटमध्ये ५० लिटर पाणी गरम.
✔ ५ मिनिटांत १० लिटर गरम पाणी – झटपट वापरासाठी योग्य.
✔ १००% शॉकप्रूफ डिझाईन – संपूर्ण सुरक्षितता.
✔ ऑटो-कट सिस्टीम – ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी.
✔ कंम्पॅक्ट व हलके – बाथरूम, किचन, हॉस्टेल, हॉटेल, क्लिनिक कुठेही सोयीस्कर वापर.
✔ इंस्टॉलेशन सोपे – प्लंबरशिवाय सहज सेटअप.
पॅकेजमध्ये काय मिळेल?
१ इंस्टंट वॉटर गिझर
फिटिंग अॅक्सेसरीज
युजर मॅन्युअल
का खरेदी कराल PD Technology Geyser?
✅ झटपट गरम पाणी
✅ सुरक्षित व ऊर्जासंवर्धन
✅ १२ महिन्यांची रिप्लेसमेंट वॉरंटी
👉 आजच ऑर्डर करा आणि तुमच्या घरासाठी स्मार्ट वॉटर हीटिंग सोल्यूशन घ्या!
SEE IT IN ACTION
Meet your next everyday essential.
Watch the product demonstration and find out more.
CUSTOMER FEEDBACK ON GOOGLE
Hear from our customers.
Explore customer feedback about PD Technology on Google, and learn more about their experience with our business.
Read customer reviews on Google ↗